Exclusively Yours | प्राजक्ताचा अष्टांग योग सराव | Prajakta Mali

2022-05-24 6

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. त्यासाठी ती अष्टांग योग करते. सेलिब्रेटी ट्रेनर रीमा वेंगुर्लेकरकडे प्राजक्ता योग शिकते. रीमा ऑनलाईन क्लासेस घेऊनही योगा शिकवते. पहा आजच्या Exclusively Yours मध्ये प्राजक्ताचा अष्टांग योग. Editor & Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.